Mumbai Youth Congress

Mumbai Youth Congress Official Page of Mumbai Youth Congress.
(1)

State President - Zeenat Shabrin Inc
Pradesh Sr Incharge -
Pradesh Incharge - Pavan Majithia
SM Pradesh Incharge - दिलीपसिंह देशमुख

05/09/2026

बोल बजरंग बली की जय!

गोविंदांच्या जल्लोषात मुंबईकर एकवटले!
थरावर थर रचत, एकजुटीची ताकद दाखवत गोविंदा आला रे आला!

श्री. ओ. पी. गुप्ता यांच्या पुढाकाराने, काँग्रेसतर्फे जोगेश्वरीत दहीहंडीचा जल्लोष रंगला!

उत्साह, एकजूट आणि जल्लोषाने जोगेश्वरी दुमदुमली!

#दहीहंडी2026

गोविंदाच्या जल्लोषात एकतेचा आणि उत्साहाचा रंग अधिक गडद! थरावर थर रचत दहीहंडी फोडणाऱ्या पथकांच्या जिद्दीला, मेहनतीला आणि ...
05/09/2026

गोविंदाच्या जल्लोषात एकतेचा आणि उत्साहाचा रंग अधिक गडद!

थरावर थर रचत दहीहंडी फोडणाऱ्या पथकांच्या जिद्दीला, मेहनतीला आणि सांघिक भावनेला सलाम!

श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि आनंद नांदो.

मुंबईकर आणि महाराष्ट्रातील गोविंदा बांधवांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

05/09/2026

प्रति किलोमीटर २५० कोटी रुपये खर्च करून महामानवांनी #दिल्लीतच ' #गोवाबीच' बनवून दिला आहे! 🥲

बोगद्यात पाणी आणि लाटांच्या अप्रतिम दृश्याचा आनंद घ्या, आता गोव्याला जाण्याची अजिबात गरज नाही.

05/09/2026

#मोदीजी प्रश्नांना इतके का घाबरतात?

05/09/2026

युवकांची हाक 😫 , अन्यायावर मात ⚔️
देशाच्या 🇮🇳 भवितव्यासाठी पेटून उठणारा नेता! 🔥
☠️
Rahul Gandhi 🤩

05/09/2026

LIVE: Press briefing by Dr Ragini Nayak on Caste Census | Indore, M.P

05/09/2026

LIVE: Press briefing by Shri Devender yadav on Caste Census | Jaipur, Rajasthan

05/09/2026

LIVE: Press briefing by Shri Ajay Lallu on Caste Census | Bhopal M.P

05/09/2026

LIVE: Press briefing by Shri Ashok Gehlot on Caste Census | Ahmedabad, Gujarat

05/09/2026

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧑🏻‍🎓❤️😊

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mumbai Youth Congress:

Shortcuts

Share