Commissionerate of Social welfare Maharashtra Pune

Commissionerate of Social welfare Maharashtra Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Commissionerate of Social welfare Maharashtra Pune, Government Organization, charch Road, Pune Station.

The Commissioner of Social Welfare, Maharashtra State is the state level office of the Department of Social welfare and special assistant,Government of Maharashtra.

धन्यवाद मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना....  Sanjay Shirsat - संजय शिरसाट Devendra Fadnavis Madhuri Misal
12/07/2026

धन्यवाद मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना....
Sanjay Shirsat - संजय शिरसाट Devendra Fadnavis Madhuri Misal

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त संस्कार...
24/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त संस्कार प्रतिष्ठान मतिमंद मुलांची निवासी शाळा, पिरंगुट, पुणे येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

योगाच्या प्रत्येक आसनातून निरोगी शरीर, सकारात्मक मन आणि व्यसनमुक्त भारताचा संकल्प विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्यात आला.

या उपक्रमाची काही क्षणचित्रे.

| | | | | | | | |

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त निवासी ...
24/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार आणि व्यसनमुक्त भारताचा संदेश रुजविण्याचा प्रयत्न योगाच्या प्रत्येक आसनातून निरोगी शरीर, सकारात्मक मन आणि व्यसनमुक्त भारताचा संकल्प विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्यात आला.

या उपक्रमाची काही क्षणचित्रे.

| | | | | | | | |

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त Jai Vak...
23/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त Jai Vakeel School, आंबी, तळेगाव येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार आणि व्यसनमुक्त भारताचा संदेश रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रेरणादायी उपक्रमाची काही क्षणचित्रे.

| | | | | | | | |

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त संत जना...
23/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त संत जनाबाई विद्यालय, पुणे येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार आणि व्यसनमुक्त भारताचा संदेश रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या उपक्रमाची काही क्षणचित्रे.

| | | | | | | | |

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह सायकल रॅली, बाईक रॅली, जनजागृती यात्रा, युवा ...
22/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

सायकल रॅली, बाईक रॅली, जनजागृती यात्रा, युवा रॅली आणि मानव साखळीच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवूया.

चला, व्यसनाला नकार देत निरोगी, जागरूक आणि सक्षम भारत घडविण्यासाठी एकत्र येऊया.

आजचे एक पाऊल... उद्याचा नशामुक्त भारत...

20/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

समाज कल्याण विभागाच्या पुढाकारातून नशामुक्त भारत अभियानांतर्गत शपथविधी, जनजागृती, समुपदेशन, ऑनलाइन शपथ, सिग्नेचर कॅम्पेन तसेच व्यसनमुक्ती पोस्टर स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून व्यसनमुक्त, जागरूक आणि निरोगी भारताचा संकल्प अधिक दृढ झाला.

चला, जनजागृतीतून घडवूया नशामुक्त भारत! 🇮🇳

#नशामुक्तभारत #नशामुक्तभारतअभियान

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि GIA केंद्रांमध...
19/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि GIA केंद्रांमध्ये जनजागृतीपर लघुपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.

हे लघुपट व्यसनाचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि निरोगी, जबाबदार जीवनाची प्रेरणा देतात. विद्यार्थी, शिक्षक आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी या जनजागृती उपक्रमात सहभागी व्हा.

QR Code स्कॅन करा आणि नशामुक्त भारत अभियानाचे जनजागृतीपर लघुपट पाहा.

ज्ञानातून जागृती... जागृतीतून परिवर्तन... आणि परिवर्तनातून नशामुक्त भारत!

#नशामुक्तभारत #नशामुक्तभारतअभियान

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये ...
19/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी होस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ऑनलाईन शपथ अभियान आणि सिग्नेचर कॅम्पेन आयोजित करण्यात आले.

विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी समुपदेशन करून व्यसनमुक्त, जागरूक आणि जबाबदार समाज घडविण्याचा संदेश देण्यात आला.

आजची शपथ... उद्याचा व्यसनमुक्त भारत!

#नशामुक्तभारत #नशामुक्तभारतअभियान

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह या अंतर्गत आयोजित ऑनलाईन सामूहिक शपथ अभियानात...
19/06/2026

२६ जून – आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताह

या अंतर्गत आयोजित ऑनलाईन सामूहिक शपथ अभियानात सहभागी व्हा आणि निरोगी, सुरक्षित व व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प करा.

पोस्टवरील QR Code स्कॅन करा आणि आजच तुमची ऑनलाइन शपथ नोंदवा.

"माझी शपथ... नशामुक्त भारतासाठी!"

व्यसनमुक्त भारत ही केवळ संकल्पना नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून साकार होणारी चळवळ आहे.

#नशामुक्तभारत #नशामुक्तभारतअभियान

Address

Charch Road
Pune Station

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:29pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Commissionerate of Social welfare Maharashtra Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share