Kalyani Women Club

Call Directions Contact the organization

Kalyani Women Club Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalyani Women Club, Social service, Pune.

✨ कल्याणी वुमेन्स क्लब
👭 महिलांसाठी... महिलांकडून...
💪 महिला सक्षमीकरण | समाजसेवा
🎉 सांस्कृतिक कार्यक्रम | सहली | उपक्रम
💼 व्यवसाय प्रोत्साहन | कौशल्य विकास
❤️ एकत्र येऊया... सक्षम बनूया!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो.प्रत्येकाच्या ...
08/11/2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो.

प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे दीप उजळोत, नात्यांमध्ये प्रेम वाढो आणि प्रत्येक स्वप्नाला यशाची नवी दिशा मिळो.

आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. आपल्या घरात प...
05/11/2026

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. आपल्या घरात प्रेमाचा प्रकाश, यशाची नवी पहाट आणि आरोग्याची अखंड साथ लाभो.

आपल्या सर्व स्वप्नांना नवी दिशा मिळो आणि प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो.

आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! वाईटावर चांगल्याचा विजय आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला विजयादशमीचा हा सण आपल्...
20/10/2026

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याचा विजय आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला विजयादशमीचा हा सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येवो!

आपल्या प्रत्येक नव्या सुरुवातीला यश लाभो आणि आयुष्यात प्रगतीची नवनवी शिखरे गाठता येवोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

॥ शुभ घटस्थापना ॥ शक्तीची उपासना, भक्तीचा जागर,नवरात्रीचा उत्सव घेऊन येवो सुख-समृद्धीचा सागर!आई दुर्गेच्या आशीर्वादाने आ...
11/10/2026

॥ शुभ घटस्थापना ॥

शक्तीची उपासना, भक्तीचा जागर,
नवरात्रीचा उत्सव घेऊन येवो सुख-समृद्धीचा सागर!

आई दुर्गेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट नांदो!

घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

26/09/2026

उत्साह, आनंद आणि मादक स्पर्धेची रंगतदार मैफल!
कल्याणी वुमेन्स क्लब आयोजित मादक स्पर्धा व वन मिनिट गेम शो उत्साहात संपन्न झाला.
सर्व सहभागी महिलांनी आपल्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार!

🌸 कल्याणी वुमेन्स क्लब प्रस्तुत — धमाल, मस्ती आणि मोदकांची मेजवानी! 🌸🥟 मोदक स्पर्धा + १ मिनिट गेम शो 🎉महिलांसाठी खास आयो...
23/09/2026

🌸 कल्याणी वुमेन्स क्लब प्रस्तुत — धमाल, मस्ती आणि मोदकांची मेजवानी! 🌸

🥟 मोदक स्पर्धा + १ मिनिट गेम शो 🎉
महिलांसाठी खास आयोजित केलेल्या या भन्नाट कार्यक्रमात सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक गिफ्ट्स! 🎁

📅 दिनांक: २४ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: दुपारी ३ वाजता
📍 ठिकाण: तनिष्का ब्युटी पार्लर, समता नगर, दौंड

✨ सभासदांसाठी प्रवेश मोफत
✨ नॉन-सभासदांसाठी प्रवेश शुल्क ₹५०/-
✨ मोदक स्पर्धा, गेम शो, मजा आणि भरपूर मनोरंजन!

👩‍🦰 सर्व महिलांनी वेळेत उपस्थित राहावे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
8087760149 | 9270171140 | 9359400096

गुजरात सहल २०२७ सुरती सोमनाथ व गिरनार दर्शन  ७ रात्री / ८ दिवसांचा अविस्मरणीय प्रवास! नवीन ठिकाणे… नवीन अनुभव… आणि सोबत ...
18/09/2026

गुजरात सहल २०२७

सुरती सोमनाथ व गिरनार दर्शन
७ रात्री / ८ दिवसांचा अविस्मरणीय प्रवास!

नवीन ठिकाणे… नवीन अनुभव… आणि सोबत Kalyani Women’s Club!

सहलमधील प्रमुख आकर्षणे:
📍 बडोदा
📍 अहमदाबाद
📍 द्वारका व बेट द्वारका
📍 सोमनाथ
📍 सासणगीर
📍 गिरनार दर्शन
📍 अहमदाबाद

🎒 सहल खर्चात समाविष्ट:
✅ रेल्वे प्रवास
✅ हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
✅ ७ दिवस नाश्ता व ७ रात्री जेवण
✅ सर्व साइटसीइंगसाठी गाडी
✅ टोल, पार्किंग व टॅक्सेस
✅ अनुभवी सहल मार्गदर्शन

💰 पॅकेज दर:
🚆 Sleeper Coach Railway – ₹20,499/-
🚆 3 Tier AC Train – ₹22,993/-

📅 सहल दिनांक: २७ जानेवारी २०२७
⏳ Booking Last Date: १० ऑक्टोबर २०२६

📞 आजच आपली जागा निश्चित करा!
7378315331 / 9158672525

Kalyani Women’s Club
चला तर… गुजरातच्या अविस्मरणीय प्रवासाला!

नवीन ठिकाणं… नवीन अनुभव… आणि अविस्मरणीय आठवणी! कल्याणी वुमन्स क्लब घेऊन येत आहे. SINGAPORE – MALAYSIAअविस्मरणीय आंतरराष्...
18/09/2026

नवीन ठिकाणं… नवीन अनुभव… आणि अविस्मरणीय आठवणी!
कल्याणी वुमन्स क्लब घेऊन येत आहे. SINGAPORE – MALAYSIA
अविस्मरणीय आंतरराष्ट्रीय सहल!

7 रात्री / 8 दिवस
Singapore – 3 दिवस
Malaysia – 3 दिवस

महिलांसाठी खास विचार करून नियोजित केलेली सहल!
मैत्रिणींसोबत धमाल, सुंदर ठिकाणांची सफर आणि आयुष्यभर जपून ठेवता येतील अशा आठवणी!

सहलीची प्रमुख आकर्षणे:
१) विमान प्रवास व व्हिसा
२) तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम
३) सर्व जेवण समाविष्ट
४) Singapore City Tour
५) Kuala Lumpur City Tour
६) Sentosa Island
७) Universal Studios
८) Gardens by the Bay
९) Petronas Twin Towers
१०) Genting Highlands – 2 Way Cable Car
११) Shopping & अनेक खास ठिकाणे

सहल फी – ₹1,11,111/- प्रति व्यक्ती

सिने अभिनेत्री सौ. दीपा परव यांच्या सोबत 1 दिवसीय धमाल!

महिलांच्या ग्रुपला विशेष डिस्काउंट उपलब्ध!
नियम व अटी लागू.

Booking सुरू आहे!
जागा मर्यादित आहेत — आजच आपली जागा निश्चित करा!

संपर्क: 7378315331 | 9158672525
पत्ता: कल्याणी वुमन्स क्लब, 523, नारायण पेठ, पुणे – 411030

चला… आपल्या माणसांसोबत अनुभवूया Singapore आणि Malaysia ची अविस्मरणीय सफर!

14/09/2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!“जिथे श्रद्धा आहे, तिथे श्रीकृष्ण आहेत…जिथे प्रेम आहे, तिथे श्रीकृष्ण आहेत…आणि...
03/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

“जिथे श्रद्धा आहे, तिथे श्रीकृष्ण आहेत…
जिथे प्रेम आहे, तिथे श्रीकृष्ण आहेत…
आणि जिथे सत्य आहे, तिथे श्रीकृष्णांचा वास आहे!”

नंदाच्या घरी आनंद झाला,
जय देवकीनंदना!

भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात
प्रेम, आनंद, शांती आणि समृद्धी सदैव नांदो.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🙏 राधे राधे 🙏
#श्रीकृष्ण #जन्माष्टमी #कृष्णजन्माष्टमी #राधेराधे #जयश्रीकृष्ण

Address

Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+917620238885

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyani Women Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kalyani Women Club:

Shortcuts

Share

Category