Ncp Youth Official

Ncp Youth Official Let's talk Development , Not Politics
Official Account Of Nationalist Youth Congress ( )

आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मि...
12/04/2026

आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

06/04/2026
ज्यांनी माझ्या काका चा घात केला त्याचा काटा काढल्या शिवाय शांत बसणार नाही 💯
18/02/2026

ज्यांनी माझ्या काका चा घात केला त्याचा काटा काढल्या शिवाय शांत बसणार नाही 💯

14/02/2026

we Love You Dada❤️

07/02/2026

05/02/2026

महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधु-भगिनींना जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदरणीय अजितदादांचा शेवटचा संदेश…!

04/02/2026

डगमगणाऱ्या पावलांनी पुढे सरकणारे पवार साहेब…
थरथरत्या हातांनी लाडक्या पुतण्याला अजित दादांना शेवटचा नमस्कार… 🙏
ते दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचं काळीज गलबलून गेलं. सारेच घायाळ झाले…
ज्यांनी आयुष्यभर इतरांना धीर दिला,
आज तेच साहेब अश्रूंना आवर घालत उभे होते…हा केवळ एक निरोप नव्हता…तो संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावरचा घाव होता.
पण लक्षात ठेवा.पवार साहेब खचणारे नाहीत…दुःख गिळून उभे राहणारे आहेत.
पवार संपत नाही… पवार लढत राहतात..

शरद पवार साहेब यांची इच्छा बारामती मध्ये अजित दादांच स्मारक व्हाव..!❤️
02/02/2026

शरद पवार साहेब यांची इच्छा बारामती मध्ये अजित दादांच स्मारक व्हाव..!❤️

पुणे जिल्हा दूध संघाला अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला...
02/02/2026

पुणे जिल्हा दूध संघाला अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला...

31/01/2026

हे अजित दादांचं २४ जानेवारी २०२६ चं भाषण.... आदरणीय दादांच्या दुर्दैवी मृत्यूआधी त्यांना अशी कोणती चाहूल लागली होती कि ज्यात दादा म्हणतात कि, “आम्ही एकत्र आलो तर बिघडलं कुठे? एक होतं कि काहींचं फावतं त्यांना वाटतं हे एकत्र आल्यानंतर आपल्याला कशी किंमत येणार ? अरे पण तुम्हाला किंमत येण्यासाठी आपण एकमेकांच्या उरावर कशाकरता बसायचं बाबा?” दादांचा एक-एक शब्द ऐकल्यानंतर मन सुन्न होतंय... असं म्हणतात माणसाचे शेवटचे शब्द त्यांच्या अंतःकरणातून येतात.

Address

JN Heredia Road, Ballard Estate
Mumbai
400038

Telephone

+918208966914

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ncp Youth Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ncp Youth Official:

Share