Vinaya Sudhir Mungase

Vinaya Sudhir Mungase जिल्हा परिषद सदस्य
कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट
मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन

आपल्या खुमासदार विनोदी शैलीने, सहजसुंदर अभिनयाने आणि अस्सल मराठी मातीतील कलाकृतींनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण कर...
08/08/2026

आपल्या खुमासदार विनोदी शैलीने, सहजसुंदर अभिनयाने आणि अस्सल मराठी मातीतील कलाकृतींनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे लोककलावंत दादा कोंडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

प्रत्येक धाग्यात परंपरा, प्रत्येक विणकामात संस्कृती आणि प्रत्येक वस्त्रात कारागिराची ओळख राष्ट्रीय हातमाग दिनाच्या हार्द...
07/08/2026

प्रत्येक धाग्यात परंपरा, प्रत्येक विणकामात संस्कृती आणि प्रत्येक वस्त्रात कारागिराची ओळख राष्ट्रीय हातमाग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या लेखणीने स्वातंत्र्य, समता आणि मानवतेचा विचार जगभर पोहोचवणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनी विनम्र अभि...
07/08/2026

आपल्या लेखणीने स्वातंत्र्य, समता आणि मानवतेचा विचार जगभर पोहोचवणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

आपल्या खेड तालुक्यातील चांडोली येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थि...
03/08/2026

आपल्या खेड तालुक्यातील चांडोली येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि उदंड प्रतिसादात अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाले.

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निवारण करण्यात आले, या शिबिरादरम्यान महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, उत्पन्नाचे व जातीचे दाखले, जिवंत सातबारा, आधार आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना एकाच छताखाली थेट सुपूर्द करण्यात आले. प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करून जनतेला तत्पर सेवा देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

खेड-आळंदी मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी बांधव आणि माता-भगिनींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून आभार! जनतेची सेवा आणि भागाचा सर्वांगीण विकास यासाठी आमचे हे प्रयत्न सातत्याने असेच सुरू राहतील.

याप्रसंगी आमदार बाबाजी काळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sudhir Vitthal Mungase


आपल्या कुरळी आळंदी ग्रामीण मतदारसंघातील चिंबळी येथील सुपुत्र कु. सर्वज्ञ झेंडे याची 'इस्रो-नासा' दौऱ्यासाठी निवड झाल्याब...
01/08/2026

आपल्या कुरळी आळंदी ग्रामीण मतदारसंघातील चिंबळी येथील सुपुत्र कु. सर्वज्ञ झेंडे याची 'इस्रो-नासा' दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल मनापासून खूप खूप अभिनंदन!

ग्रामीण भागातून पुढे येत त्याने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याच्या या भरारीमुळे आपल्या संपूर्ण भागाची मान अभिमानाने उंचावली आहे.

सर्वज्ञला या विशेष दौऱ्यासाठी आणि पुढील भविष्यातील प्रत्येक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचा विचार जनमानसात रुजवून स्वातंत्र्यलढ्याला लोकचळवळीचे स्वरूप देणारे थोर राष्ट्रप...
01/08/2026

स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचा विचार जनमानसात रुजवून स्वातंत्र्यलढ्याला लोकचळवळीचे स्वरूप देणारे थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

आपल्या प्रभावी लेखणीने वंचित, श्रमिक आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना आवाज देणारे लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे य...
01/08/2026

आपल्या प्रभावी लेखणीने वंचित, श्रमिक आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना आवाज देणारे लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचे साहित्य, संघर्ष आणि समतेचे विचार आजही समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात.

🖋️

मराठा संघर्ष योद्धे आदरणीय श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा आपणास उत्तम, निरोगी दीर...
01/08/2026

मराठा संघर्ष योद्धे आदरणीय श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

दादा आपणास उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

सदस्य जिल्हा परिषद  पुणे मा. श्री. गणेश बोत्रे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
31/07/2026

सदस्य जिल्हा परिषद पुणे मा. श्री. गणेश बोत्रे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Address

Pune
412105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinaya Sudhir Mungase posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category