BJP OBC Morcha Maharashtra

BJP OBC Morcha Maharashtra Official page Of
BJP OBC Morcha Maharashtra Lead By
President : Shri Yogesh Tilekar

03/08/2026
प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांशी लढा देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांना जयंतीदिनी कोटी कोटी...
03/08/2026

प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांशी लढा देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

#क्रांतिसिंह_नानासाहेब_पाटील

केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री. अमितजी शाह यांच्या हस्ते उद्या श्री. अजित डोवाल जी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय...
01/08/2026

केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री. अमितजी शाह यांच्या हस्ते उद्या श्री. अजित डोवाल जी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येईल.

वंचित आणि शोषितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक, प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी कोटी कोटी ...
01/08/2026

वंचित आणि शोषितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक, प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे #अण्णाभाऊ_साठे

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" - लोकमान्य बाळ गंगाधर टिळकआपल्या परखड लेखणीतून भारतीयांमध्ये र...
01/08/2026

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

आपल्या परखड लेखणीतून भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे, थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक #लोकमान्य_टिळक

प्रिय विद्यार्थ्यांनो, मोदी सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रश्नपत्रिका फुटी आणि संघटित परीक्षा गैरव्यवहारांवर कठ...
30/07/2026

प्रिय विद्यार्थ्यांनो, मोदी सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रश्नपत्रिका फुटी आणि संघटित परीक्षा गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्यासाठी, लोकसभेने सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक, २०२६ मंजूर केले आहे. यामुळे भारतातील परीक्षा गैरव्यवहार विरोधी कायदा आणखी मजबूत झाला आहे.

Address

Mumbai
400020

Telephone

+919822813813

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP OBC Morcha Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP OBC Morcha Maharashtra:

Shortcuts

Share