30/08/2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ हे अभियान सध्या संपूर्ण देशात जोमाने सुरू आहे.
याचे उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे... नशामुक्त युवा, Drug Free India.
आपले अनेक युवा मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होत आहेत. भारतातील युवकांचे आरोग्य, आनंदी जीवनशैली आणि उज्ज्वल भविष्य यासाठी हा आपल्या सर्वांचा सामूहिक संकल्प आहे.
आपल्या देशात उत्कृष्ट कंटेंट क्रिएटर्सची कमतरता नाही. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये असे कंटेंट तयार करावेत, ज्यामुळे या अभियानाला आणि समाजाला मोठी मदत होईल.
- माननीय पंतप्रधान Narendra Modi जी