Pune District Youth Congress

Pune District Youth Congress पुणे जिल्हा युवक काँग्रेस Official Page

09/09/2026

Nagpur मध्ये मनुस्मृतीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा रेशीम बागवर सन्मान मोर्चा

09/09/2026
09/09/2026

Jannayak 💗

08/09/2026

🤣😂

08/09/2026

🤣🤣😂

08/09/2026

तस्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीत प्रचंड धडक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम साहेब, आमदार रोहित पवार जी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा शिवराज दादा मोरे आणि सर्व विद्यार्थी प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या शासन व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल!

08/09/2026

स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीत प्रचंड धडक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम साहेब, आमदार रोहित पवार जी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा शिवराज दादा मोरे आणि सर्व विद्यार्थी प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या शासन व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल!

05/09/2026

Happy Teacher's Day

05/09/2026

HHHH

Address

Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune District Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pune District Youth Congress:

Shortcuts

Share